स्थानिक

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरच्या माजी शिक्षिकाश्रीमती शीला सुहास रसाळ यांचे निधन

फलटण – सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील बागायतदार शैलेंद्र रसाळ यांच्या मातोश्री ,मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटणच्या विद्यार्थी प्रिय माजी शिक्षिका श्रीमती शीला सुहास रसाळ (वय ७४) यांचे आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्यावर रात्री 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात विवाहित 3 मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button