पुणे – लोहगाव येथे नव्याने श्री नामदेव महाराज शिंपी समाज चॉरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली असून ट्रस्टच्या अध्यक्षपदी मनोज हेंद्रे, सचिवपदी शितल लंगडे तर खजिनदारपदी पांडुरंग कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
तर महेंद्र सटाले, महेश डोगरे, जगदीशकुमार राठोड, पदमराज ढवळे,बाळासाहेब वनारसे ,ऋषिदर वनारसे,कार्यकरणीपदी निबंड करण्यात आली आहे.
सदर ट्रस्ट मार्फत शिंपी व इतर समाजासाठी ही विविध समजपयोगी कार्य केले जाणार आहे या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरानी पदाधिकारी याचे अभिनंदन केले.