स्थानिक

फलटण एस टी आगाराला नवीन 10 बसेस मिळाल्या,चालकांनी घेतल्या ताब्यात

माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ.सचिन पाटील यांच्या प्रयत्नाला यश

फलटण – मा.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मंजूर केलेल्या २० बस पैकी आज १० बस फलटण आगारात दाखल होणार असून त्या बसेस आज चालकांनी पुण्यातून ताब्यात घेतल्या आहेत.

  फलटणकरांची गेले कित्येक वर्ष प्रवासाची होणारी फरफट कमी होण्यास याने मदत होणार असून उर्वरीत १० बस लवकरच फलटण करांच्या सेवेत दाखल होतील असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. आम्ही जे बोलतो ते करतोच असे सांगून लवकरच फलटण एसटी स्टॅन्ड रुपडे पालटणार आहे.असे आ.सचिन पाटील यांनी सांगितले.

खालील बस फलटण ला आज पोहचतील.

1)एम एच १४ एल एक्स 5608

2)एम एच १४ एल एक्स 5609

3)एम एच १४ एल एक्स 5636

4)एम एच १४ एल एक्स 5637

5)एम एच १४ एल एक्स 5638

6)एम एच १४ एल एकस 5640

7)एम एच १४ एल एक्स 5641

8)एम एच १४ एल एक्स व्य5653

9)एम एच १४ एल एक्स 5661

10)एम एच १४ एल एक्स 5596

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button