स्थानिक

दादासाहेब चोरमलें यांच्यावतीने ७० रूपये असणारी वही २५ रुपयात विद्यार्थ्यांना मिळणार

दादासाहेब चोरमले यांच्या कमी किमतीतील वही वाटप उपक्रमाचे होतेय सर्वत्र कौतुक

फलटण : फलटण शहरातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांच्या सहकार्यातुन फलटण शहरातील सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थीनीं, विद्यार्थ्यांना ७० रूपये किमतीची  असणारी “फुल स्केप” वही फक्त २५ रूपयांमध्ये मिळणार आहे.

खास विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात दादासाहेब चोरमले यांच्या सहकार्यातून फलटण शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर ठेवण्यात आली आहे. दादासाहेब चोरमले हे नेहमी सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवून अनेकांना मदत करीत असतात याच पार्श्वभूमीवर ठेवण्यात आली आहे. तरी इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गजानन चौक ते तेली गल्ली रस्त्यावर असणाऱ्या न्यु. गजराज किराणा स्टोअर्स दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. येते तरी संबंधित किराणा स्टोअर्स मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संपर्क- 7304132132

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button