फलटण - तरडगाव येथील नारायण राम कृष्ण किकले (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. जुन्या काळातील भजनकरी होते,शिलाई काम करत होते.त्यांचे पश्चात मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.ते शांत स्वभावाचे मनमीळाऊ होते.