स्थानिक

मुधोजी हायस्कूल मधील सेवा निवृत्त शिक्षक श्रीरंग  गोविंदराव जिनराळ यांचे निधन

फलटण- मुधोजी हायस्कूल फलटण मधील सेवा निवृत्त  शिक्षक श्रीरंग  गोविंदराव जिनराळ (वय ७७) यांचे दि. ०३/०२/२०२५ रोजी पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी दुःखद निधन झाले. ते मुधोजी हायस्कूल, फलटणमधील निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button