फलटण -लक्ष्मीनगर सांस्कृतिक व क्रीडा मंडळ . लक्ष्मीनगर (बारवबाग ) यांच्यावतीने महाशिवरात्री निमित्त बुधवार दिनांक २६ -२ -२०२५ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मीनगर सांस्कृतिक व क्रीडा मंडळ . लक्ष्मीनगर (बारवबाग ) यांच्यावतीने महाशिवरात्री निमित्त बुधवार दिनांक २६ -२ -२०२५ रोजी सकाळी ९.00 अभिषेक व पुजा आयोजित केली आहे.
तसेच संध्याकाळी ८ ते ११ यावेळेत एकतारी भजनाचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक २७.२.२०२५ रोजी संध्याकाळी ७ ते १० यावेळेस महाप्रसादाचे आयोजन केले आहे याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे मंडळाच्या वतीने व आयोजकाकडून आवाहन करण्यात आले आहे.